युजर विनंत्या

धोरण तपशील

बदल लॉग
धोरण तर्क
Meta लागू कायदा आणि आमच्या सेवा अटींनुसार खाते काढण्याच्या विनंत्यांना प्रतिसाद देते. आम्हाला प्राप्त झालेल्या प्रत्येक विनंतीचा काळजीपूर्वक रिव्ह्यू केला जातो आणि काही विनंत्या नाकारल्या जाऊ शकतात किंवा त्याबद्दल अतिरिक्त स्पष्टीकरण आवश्यक असू शकते.
आम्ही काढून टाकण्याच्या विनंत्यांचे पालन करतो:
  • खाते मालकाने विनंती केल्यावर खाती
  • अधिकृत प्रतिनिधीने अधिकृत पुराव्यासह आणि अक्षमतेची पुष्टी करणारे वैद्यकीय दस्तऐवजांसह विनंती केल्यावर एका अक्षम व्यक्तीशी संबंधित खाती
Policy Rationale
Meta responds to requests for account removal in accordance with applicable law and our terms of service. Each and every request we receive is carefully reviewed and may reject or require additional clarification for certain requests.
We comply with with requests for removal of: :
  • User requests for removal of their own account.
  • Requests for removal of a deceased user’s account from a verified immediate family member or executor.
  • Requests for removal of an incapacitated user’s account from an authorized representative.
  • Accounts when requested by the account owner
  • Accounts belonging to an incapacitated individual when requested by an authorized representative with Proof of Authority and medical documentation confirming incapacitation
युजर अनुभव
Facebook वरील लोकांसाठी अंमलबजावणी कशी दिसते याची काही उदाहरणे पहा, जसे की: Facebook वर काहीतरी असू नये असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची तक्रार केल्यावर ते कसे दिसते, आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे तुम्ही उल्लंघन केले आहे असे सांगितले जाणे आणि ठराविक कंटेन्टवर दिसणारी चेतावणी स्क्रीन.
टीप: आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत, त्यामुळे तुम्हाला इथे जे दिसते आहे, ते कदाचित आम्ही सध्या वापरत असल्यापेक्षा थोडे जुने असू शकते.
युजर अनुभव
रिपोर्टिंग
युजर अनुभव
रिपोर्ट-कम्युनिकेशन
युजर अनुभव
टेकडाऊन अनुभव
युजर अनुभव
चेतावणी स्क्रीन
अंमलबजावणी
Facebook वर प्रत्येकासाठी, जगभरामध्ये सर्वत्र आमची धोरणे समान आहेत.
रिव्ह्यू टीम
आमची 15,000 पेक्षा जास्त रिव्ह्यूकर्त्यांची जागतिक टीम ही दररोज Facebook वरील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहे.
भागधारक प्रतिबद्धता
Facebook कम्युनिटी स्टॅंडर्डची माहिती देण्यासाठी बाहेरील तज्ञ, शिक्षणतज्ञ, एनजीओ आणि धोरणकर्ते मदत करत आहेत.
युजर विनंत्या यासंबंधित मदत मिळवा
तुम्ही Facebook वर आमच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या विरुद्ध जाणारे काही पाहिल्यास तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या.
आमच्या मदत केंद्राला भेट द्या